1) पित्ता मुळे छातीत जळ जळ होत असेल तर एक सुक्के खोबरे तुकडा आणि 1 चमचा धने चावून चावून खाणे आणि त्याचा रस लाळे सोबत गिळून खाणे, पित्त लगेच शांत होते अन छातीतील जळ जळ बंद होते,
2) रात्री चे झोपेत किंवा रात्री काम करताना पित्त झाले तर 1कप फ्रीज मधील थंड/chilld दूध प्यावे, पित्त पण जाते न जळ जळ बंद होते
No comments:
Post a Comment