1) 1ग्लास दुधामध्ये 1चमचा हळद ,1चमचा सुंठ पावडर टाकून ते 3/4minचांगले उखळावे, नंतर गॅस बंद करून त्यात 1चमचा गुळाचा खिस टिकवून चांगला mix करावा, नंतर हे दूध गरम गरम पिऊन लगेच पांघरून घेऊन दडपून झोपावे, 1तासात ताप कमी होतो आणि बरे वाटाय लागते, रोज रात्री हा उपाय करावा,
2) ताप कोणत्याही प्रकारचा असेल आणि लवकर जात नसेल तर पारिजातकाच्या झाडाची 15/20 पाने तोडून ती मिठाच्या पाण्यात स्वछ धून घ्यावी, नंतर त्या पानांना मिक्सर मध्ये बारीक करून घेऊन चटणी/पेस्ट बनवा, नंतर 1ग्लास पाण्यात ती चटणी मिक्स करून ते पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत उकळून घ्यावे, नंतर कोमट झाल्यावर ते पाणी प्यावे, रोज सकाळी मोकळ्या पोटी हा उपाय करावा टॅप लगेच उतरतो,
*डेंगू/चिकनगुणया यासारख्या आजारामध्ये हा ऊपाय अवश्य करावा
3) लहान मुलांना किंवा मोठ्यानं कोणाला ही virla fever असेल तर तुळशीच्या पानांचा 2 चमचे रस बनवून त्यात मध किंवा गूळ मिक्स करावा, आणि तो रस हलका गरम करून दिवसातून 3 वेळ प्यायला द्यावा
*तुळस ही कृष्ण तुळस असली तर खूप गुणकारी,